जरी मी पत्रकार असली तरी आहे तर सामान्य नागरिकच ना...आता पत्रकार आहे म्हटल्यावर प्रश्न पडणं हे सहाजिकच आहे. दररोजचं जीवन जगताना आजुबाजूला काही ना काही घडतचं असतं. काही घटना मनाला पटण्याजोग्या असतात..तर काही मनात विचारांचे काहूर माजवतात...हे विचारांचे काहूर वाचनीय असतीलच असे नाही....पण ते व्यक्त होणे गरजेचे...नाही का? म्हणूनच म्हणतेय...प्रमिला म्हणे...
My Blog List
Thursday, 15 January 2015
today my feture with byline.........
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवापणा बाहेर पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या… मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ..........
No comments:
Post a Comment