जरी मी पत्रकार असली तरी आहे तर सामान्य नागरिकच ना...आता पत्रकार आहे म्हटल्यावर प्रश्न पडणं हे सहाजिकच आहे. दररोजचं जीवन जगताना आजुबाजूला काही ना काही घडतचं असतं. काही घटना मनाला पटण्याजोग्या असतात..तर काही मनात विचारांचे काहूर माजवतात...हे विचारांचे काहूर वाचनीय असतीलच असे नाही....पण ते व्यक्त होणे गरजेचे...नाही का? म्हणूनच म्हणतेय...प्रमिला म्हणे...
My Blog List
Tuesday, 1 March 2016
जेव्हा एका सामान्य पत्रकाराला प्रसिद्दी मिळते तेव्हा...
No comments:
Post a Comment